जळगांव जामोद – शहरामध्ये आज दी. २ /१० / २०१५ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला . डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अनेक मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . तसेच एकता नगर .... Read more