जळगाव जामोद – ( अनिल हेलोडे ) स्थानिक खेर्डा खुर्द येथील बाळासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक देवाभाऊ दामोदर यांची वंचीत बहुजन आघाडी जळगांव जामोद तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना हे पद बहाल करण्यात आले . त्या बद्दल देवा दामोदर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .





