जळगांव जामोद – जळगांव जामोद पंचायत समिती चे खालील प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले
यामध्ये 1). जामोद —- Open (महिला )
2) सुनगाव —- Open (पुरुष )
3). खेर्डा बु —-. अनुसूचित जाती (पुरुष)
4). भेंडवड बु —- OBC (पुरुष)
5) आसलगाव –. Open ( पुरुष )
6) धानोरा –. अनुसूचित जमाती (महिला)
7) पळशी सुपो —-. OBC ( महिला )
8) पी काळे –. Open. ( महिला )
वरील प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले .




