वाशीम – नांदेड येथे दि २८ फेब्रु. रोजी होऊ घातलेल्या २०व्या अ. भा . विद्रोही मराठी साहित्य सम्मेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या कवी लोकनाथ यशवंत ह्यांचा भव्य सत्कार वाशिम येथे मित्र परिवाराच्या वतीने घेण्यात आला ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ उत्तम अंभोरे ह्यांच्या अध्यक्षते खाली व प्रसिद्ध कवी वरकडीकार माजी संपादक सकाळ संजय वरकड ‘ भाऊ भोजने ह्यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये करण्यात आला . ह्यावेळी कवी लोकनाथ यशवंत ह्यांच्या जीवनशैली वर आणि त्यांच्या आता पर्यंत प्रकाशित झालेल्या कविता संग्रह
आता होऊन जाऊ द्या !
. आणि शेवटी काय झाले ?
पून्हा चाल करू या !
बाकी सर्व ठिक आहे
हे तर होणारच होते ह्या कविता संग्रहावर उपस्थित वक्त्यानी भाष्य केले . गोपाल आटोटे जेष्ठ नेते ‘ तेजराव वानखडे ‘ जेष्ठ नामांतर चळवळीचे कार्यकर्ते जग्गू राऊत
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शेषराव धांडे ‘पवन शिरसाट कांबळे ,सुनीता अवचार ‘दीपक ढोले ‘ दिगंबर साबळे ‘परमेश्वर अंभोरे ‘तेजराव वानखडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले महेंद्र ताजणे . मधुराणी बनसोड धम्मपाल पाईकराव उषाताई अजागळे डॉ विजय काळे धिरज बावडे विष्णू लोंढे प्रा मधुकर बनसोड .दता शेळके ‘शालीक वानखडे ‘अरविंद उचित ‘ आंदीनी ह्या कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शविली . मधुराणी बनसोड व मोहन सिरसाट ह्यांच्या कवितांचा अभ्यासक्रमात घेतल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला . सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषराव धांडे ह्यांनी ‘सचालन चाफेर गांगवे विजय काळे आभार महेंद्र ताजवो ह्यांनी मानले .


